MCGM Bharti 2023

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 1178 जागांसाठी मेगा भरती; अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची संधी; लगेच अर्ज करा

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत मध्ये 1178 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. (MCGM) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. 

MCGM Bharti 2023

एकूण जागा : 1178 जागा 

पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : 

  1. उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
  2. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
  3. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
  4. उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.




अर्ज  फी :

  • खुला प्रवर्गाकरिता- 1000/- रुपये
  • मागासप्रवर्गाकरिता – 900/- रुपये

पगार : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 16 जून 2023.



मूळ जाहिरात  (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top