SECR Recruitment 2023

SECR Recruitment 2023: 10 वी पासवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या रिक्त जागांसाठी भरती; लगेच अर्ज करा

SECR Recruitment 2023: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


SECR Recruitment 2023

एकूण जागा : 548 जागा

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

ट्रेड चे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र ट्रेड पद संख्या 
1कारपेन्टर25
2कोपा. (65 Divn.+25HQ / Const )100
3ड्राफ्ट मैन (सिविल)06
4इलेक्ट्रीशियन105
5इलेक्ट्रानिक / मैकेनिक06
6फिटर135
7मशीनिष्ट05
8पेन्टर25
9 प्लम्बर25
10आर.ए.सी. मैकेनिक0
11शीट मेटल वर्कर 04
2स्टेनोग्राफर (अंग्रेजी) 12 (15 Divn. + 15 HQ/Const.) 25
13स्टेनोग्राफर (हिन्दी) (15 Divn.+ 15 HQ/Const.)20
14टर्नर08
15वेल्डर40
16वायरमैन 15
17गैस कट्टर0
18डिजिटल फॉटोग्राफर (02 Divn. + 02 HQ)04
एकूण जागा 548




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयोमर्यादा (Age Limit) : 01 जुलै 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : बिलासपूर विभाग

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जून 2023 (11:59 PM)



मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top