Mahaforest Bharti 2023

Mahaforest Bharti 2023: महाराष्ट्र वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी; लवकरात लवकर अर्ज करा

Mahaforest Bharti 2023: वन विभाग नागपूर येथे लेखापाल (गट क) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mahaforest Bharti 2023

एकूण जागा : 127 जागा 

पदाचे नाव : लेखापाल (गट क) / Accountant (Group C)

शैक्षणिक पात्रता (Education Qualificatin) :

  • उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.





वयोमर्यादा (Age Limit) : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ – 05 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee): 1000/- रुपये [मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ – 900/- रुपये, माजी सैनिक – शुल्क नाही]

वेतन (Salary) : 29,000/- रुपये ते 92,300/- रुपये. (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)

नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येईल 

👉अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 




मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top