Bombay High Court Bharti 2023

मुंबई उच्च न्यायालयात परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची मोठी संधी; लवकरात लवकर अर्ज करा | Bombay High Court Bharti 2023

Bombay High Court Bharti 2023: मुंबई उच्च न्यायालयात ‘विधी लिपिक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Bombay High Court Bharti 2023

एकूण जागा : 50 जागा

पदाचे नाव : विधी लिपिक

खंडपीठ आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ क्र. खंडपीठ  रिक्त पद संख्या 
1 मुंबई 27
2 नागपूर 09
3 औरंगाबाद 14
एकूण जागा  50 





शैक्षणिक पात्रता :

  • पहिल्या प्रयत्नात LLBच्या अंतिम वर्षात किमान 55% गुणांसह उत्तीर्ण. किंवा विधी पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे.

नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर & औरंगाबाद.

अर्ज फी : फी नाही.

अर्ज पद्धत : ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023 (05:00 PM)

मुलाखत : 17 ते 21 एप्रिल 2023



मूळ जाहिरात  (Notification) येथे क्लिक करा
अर्ज नमुना (Application Form)  येथे क्लिक करा




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top