Gail Gas Limited Bharti 2023

Gail Gas Limited Bharti 2023: गेल गॅस लि.मध्ये विविध रिक्त पदांची भरती; पहा संपूर्ण जाहिरात

Gail Gas Limited Bharti 2023: गेल गॅस लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Gail Gas Limited Bharti 2023

एकूण जागा : 120 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 सिनियर असोसिएट (टेक्निकल) 72
2 सिनियर असोसिएट (फायर & सेफ्टी) 12
3 सिनियर असोसिएट (मार्केटिंग) 06
4 सिनियर असोसिएट (फायनान्स & अकाउंट्स) 06
5 सिनियर असोसिएट (कंपनी सेक्रेटरी) 02
6 सिनियर असोसिएट (HR) 06
7 ज्युनियर असोसिएट (टेक्निकल) 16
एकूण जागा  120 





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

सिनियर असोसिएट (टेक्निकल) :

  1. 50% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग /मेकॅनिकल & ऑटोमोबाईल/इंस्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  2. 02 वर्षे अनुभव

सिनियर असोसिएट (फायर & सेफ्टी) :

  1. 50% गुणांसह फायर/फायर & सेफ्टी इंजिनिअरिंग पदवी
  2. 02 वर्षे अनुभव

सिनियर असोसिएट (मार्केटिंग) :

  1.  MBA (मार्केटिंग/ऑइल & गॅस/पेट्रोलियम & एनर्जी/एनर्जी & इंफ्रास्ट्रक्चर/ इंटरनॅशनल बिजनेस)
  2. 02 वर्षे अनुभव

सिनियर असोसिएट (फायनान्स & अकाउंट्स) :

  1. कंपनी सेक्रेटरी
  2. 02 वर्षे अनुभव

सिनियर असोसिएट (कंपनी सेक्रेटरी) :

  1. कंपनी सेक्रेटरी
  2. 02 वर्षे अनुभव

सिनियर असोसिएट (HR) :

  1. 50% गुणांसह MBA/MSW/PG डिप्लोमा (पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन /HR मॅनेजमेंट)
  2. 02 वर्षे अनुभव

 ज्युनियर असोसिएट (टेक्निकल) :

  1. 50% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग /मेकॅनिकल & ऑटोमोबाईल/इंस्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  2. 02 वर्षे अनुभव




वयोमर्यादा (Age Limit) : 10 एप्रिल 2023 रोजी 32 वर्षांपर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : जनरल/ओबीसी 100/- [SC/ST/PWD: फी नाही]

पगार (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत



अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2023 (06:00 PM)

मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:
error: Content is protected !!
Scroll to Top