SSC Selection Posts Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 5369 जागांसाठी मोठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

SSC Selection Posts Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत 5369 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


SSC Selection Posts Bharti 2023

एकूण जागा : 5369 जागा

पदाचे नाव :

पद क्र  पदाचे नाव 
1 सिनियर टेक्निकल असिस्टंट
2 गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर (GCI)
3 चार्जमन (IT)
4 लायब्ररी & इन्फोर्मेशन असिस्टंट
5 फर्टिलाइजर इंस्पेक्टर
6 कॅन्टीन अटेंडंट
7 हिंदी टायपिस्ट
8 इन्वेस्टिगेटर ग्रेड -II
10 लायब्ररी अटेंडंट
सिनियर सायंटिफिक असिस्टंट
इतर रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2023 (11:00 PM)

परीक्षा (CBT) : जून/जुलै 2023


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!