AFS Nagpur Bharti 2023: वायुसेना विद्यालयमध्ये विविध पदाच्या रिक्त रजागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
AFS Nagpur Bharti 2023
एकूण जागा : 26
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पीजीटी / PGT | 07 |
2 | टीजीटी / TGT | 04 |
3 | पीआरटी / PRT | 03 |
4 | एनटीटी / NTT | 03 |
5 | लिपिक / Clerk | 01 |
6 | लॅब अटेंडंट / Lab Attendant | 02 |
7 | मदतनीस / Helper | 06 |
एकूण जागा | 26 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
पीजीटी :
- कोणत्याही भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ UGC/AICTE पासून किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी
- बी.एड पदवी किंवा समतुल्य
टीजीटी :
- कोणत्याही भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ UGC/AICTE पासून किमान 50% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
- बी.एड पदवी किंवा समतुल्य
पीआरटी :
- कोणत्याही भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ UGC/AICTE पासून किमान 50% गुणांसह पदवी
- बी.एड पदवी किंवा समतुल्य
एनटीटी :
- वरिष्ठ माध्यमिक सह शासन मान्यताप्राप्त संस्थापासून नर्सरी शिक्षक प्रशिक्षण डिप्लोमा किंवा नर्सरी/ माँटेसरी/पूर्व-प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण मध्ये डिप्लोमा किंवा प्राथमिक शिक्षणाचा डिप्लोमा
लिपिक :
- शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातुन बी.कॉम
- इंग्रजी मध्ये टायपिंगचा वेग किमान 40 श.प्र.मि.
- संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान, विशेषतः एमएस ऑफिस
- टॅलीचे ज्ञान
लॅब अटेंडंट :
- 10+2 सह विज्ञान
मदतनीस :
- साक्षर
👉किती मिळेल पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
अर्ज फी (Application Fee) : फी नाही
नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Principal, Air Force School VSN Nagpur-440007.
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
अर्ज नमुना (Application Form) | येथे क्लिक करा |