MahaTransco Bharti 2023

MahaTransco Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा

MahaTransco Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MahaTransco Bharti 2023

एकूण जागा :  87 जागा 

पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification): 

  1. 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
  2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.टी.व्ही.टी) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.




वयोमर्यादा (Age Limit) : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

वेतन  (salary) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई, पालघर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

नवी मुंबई : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई 400708.

पालघर : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली. ता. पालघर, जि. पालघर- 401501.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

👉भरतीसाठी लागणारे कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top