BSF Bharti 2023

BSF Bharti 2023: सीमा सुरक्षा दलात नवीन भरती सुरु; 10वी 12वी पास उमेदवारांना मोठी संधी!! लगेच अर्ज करा

BSF Bharti 2023: सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


BSF Bharti 2023

एकूण जागा : 26

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
हेड कॉन्स्टेबल (Veterinary) 18
कॉन्स्टेबल  08
एकूण जागा  26




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

हेड कॉन्स्टेबल :

  1. 12 वी पास
  2. किमान एक वर्षाचा अभ्यासक्रम असणे,
  3. कोणत्याही पशुवैद्यकीय स्टॉक सहाय्यक मध्ये किमान एक वर्ष अनुभव

कॉन्स्टेबल :

  1. 10वी पास 
  2. हाताळणीचा दोन वर्षांचा अनुभव सरकारी पशुवैद्यकीय प्राणी रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय
    कॉलेज किंवा सरकारी फार्म.




वयोमर्यादा (Age Limit) : 

  • हेड कॉन्स्टेबल – 18 – 25 वर्षे
  • कॉन्स्टेबल – 18 – 25 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट

वेतन (Salary) :

  • हेड कॉन्स्टेबल – 25,500 ते 81,100/
  • कॉन्स्टेबल – 21,700 ते 69,100/-

अर्ज फी (Application Fee):

  • सामान्य / OBC / EWS उमेदवारांसाठी अर्ज फी रु. 100/-.
  • SC/ST/PH/महिला उमेदवारांसाठी कोणतेही फी नाही.

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2023

मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top