MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
MPSC Bharti 2023
एकून जागा : 42 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी | 26 |
2 | वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी | 14 |
3 | उपसंचालक | 02 |
एकून जागा | 42 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी :
- पत्रकारिता पदवी
- कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कायद्यातील पदवी आणि पत्रकारितेतील डिप्लोमा
- अनुभव
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी :
- पत्रकारिता पदवी
- कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कायद्यातील पदवी आणि पत्रकारितेतील डिप्लोमा
- ०५ वर्षे अनुभव
उपसंचालक :
- पत्रकारिता पदवी
- कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कायद्यातील पदवी आणि पत्रकारितेतील डिप्लोमा
- ०५ वर्षे अनुभव
वयोमर्यादा (Age Limit) : ०१ एप्रिल २०२३ रोजी 19 ते 40 वर्षे [मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ – ०५ वर्षे सूट]
अर्ज फी (Application Fee) : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग – ४४९/- रुपये]
पगार (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : २३ जानेवारी २०२३
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा