MCGM Bharti 2022

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु; लवकरात लवकर अर्ज करा

MCGM Bharti 2023:  महानगरपालिकामुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (MCGM) याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



MCGM Bharti 2023

एकून जागा : 09

पदाचे नाव : हाऊसमॅन (औषध) / Houseman (Medicine)

शैक्षणिक पात्रता :

  • बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एम.बी.बी.एस.).




वयोमर्यादा : ३३ वर्षे आणि ३८ वर्षे (for backward class).

वेतन : 27,000/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-11



मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 



नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top