Maha Metro Bharti 2022-23

महाराष्ट्र मेट्रोत विविध रिक्त पदांची भरती सुरु; आजच करा अर्ज | Maha Metro Bharti 2022-23

Maha Metro Bharti 2022-23 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नागपूर, मुंबई, पुणे येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Maha Metro Bharti 2022-23

एकून जागा : 18 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1महाव्यवस्थापक01
2वरिष्ठ उप महाव्यवस्थापक01
3उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक06
4व्यवस्थापक04
5सहाय्यक व्यवस्थापक01
6डेपो कंट्रोलर03
7स्टेशन कंट्रोलर01
8कनिष्ठ अभियंता01
एकून जागा 18 

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पाहण्यासाठी येथे क्लिक करा 




नोकरी ठिकाण – नागपूर, पुणे, मुंबई

पगार : 33,000/- ते 2,80,000/- (पदांनुसार)

अर्ज फी  –

  • इतर उमेदवार – रु. 400/-
  • SC / ST/ महिला उमेदवार – रु. 100/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर –-440010

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023

अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023

मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा





रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top