ICG Bharti 2023

ICG Bharti 2023: भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध रिक्त पदांची भरती; पहा संपूर्ण जाहिरात

ICG Bharti 2023: भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


ICG Bharti 2023

एकून जागा : 71

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 जनरल ड्यूटी (GD)  40
2 कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)  10
3 टेक्निकल (मेकॅनिकल)  06
4 टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) 14
5 लॉ एन्ट्री  01
एकून जागा  71 




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

जनरल ड्यूटी (GD) :

  1. 60% गुणांसह पदवीधर
  2. 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) :

  1. 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  2. CPL (Commercial Pilot License)

टेक्निकल (मेकॅनिकल) :

  1.  60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस)
  2. 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) :

  1. 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)
  2. 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

लॉ एन्ट्री :

  1. 60% गुणांसह LLB




वयोमर्यादा (Age Limit) : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
  • कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
  • टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
  • लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1994 ते 30 जून 2002 दरम्यान.

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2023 (05:30 PM)

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) अर्ज सुरु  25 जानेवारी 2023 येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top