Indian Coast Guard Bharti 2023: 10, 12 वी उत्तीर्णांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी; लवकर अर्ज करा
Indian Coast Guard Bharti 2023: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत “नाविक (देशांतर्गत शाखा), नाविक (जनरल ड्युटी), यांत्रिक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित … Read more