MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मेगा भरती सुरु; लगेच अर्ज करा

MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी मोठी भरती होणार आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. (MPSC Recruitment 2023) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MPSC Bharti 2023

एकून जागा : 1037 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 उद्योग निरीक्षक 06
2 दुय्यम निरीक्षक 09
3 कर सहाय्यक 481
4 लिपिक-टंकलेखक (English) 31
5 लिपिक-टंकलेखक (Marathi) 510
एकून जागा  1037

👉शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈





नोकरी ठिकाण (Job Location) : महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee)  :

  • अमागास – रु. 544/-
  • मागासवर्गीय- रु.344/-
  • माजी सैनिक – रु.44/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 डिसेंबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 11 जानेवारी 2023

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top