Wellington Cantt Recruitment 2022 : 8 वी पास/नापास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आलीय. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वेलिंग्टन कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Wellington Cantt Recruitment 2022
एकूण जागा : 04
पदाचे नाव : साफसफाई
शैक्षणिक पात्रता :
- 8वी पास/नापास
- साफसफाईच्या कामात प्रवीण असणे आवश्यक आहे.
- शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
वयो मर्यादा (Age Limit) : 21 ते 30
निवड प्रक्रिया :
- गुणवत्तेच्या अंतिम क्रमासाठी केवळ कौशल्य चाचण्या विचारात घेतल्या जातील आणि कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
- वरीलपैकी कोणत्याही पदासाठी मुलाखत घेतली जाणार नाही.
परीक्षा फी : 150/-
वेतन : 15,700-50,000/-
अर्ज करण्याची पद्धती : कृपया जाहिरात पाहावी..
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 डिसेंबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा