Railway Bharti 2022

Railway Bharti 2022 : पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 2521 जागांसाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज

West Central Railway Recruitment 2022 : पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. (Railway Bharti 2022) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Railway Bharti 2022

एकून जागा : 2521

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता :

  • 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेड मध्ये ITI




वयोमर्यादा : 17 नोव्हेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण : पश्चिम-मध्य रेल्वे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top