Railway Bharti 2022 : पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 2521 जागांसाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज
West Central Railway Recruitment 2022 : पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. (Railway Bharti 2022) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व … Read more