MCGM Bharti 2022 for 118 post

MCGM Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिकेत बंपर भरती सुरु; लवकर अर्ज करा

MCGM Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिने लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव येथील रिक्त पदे भरण्यासाठी MCGM Recruitment 2022 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना 02 डिसेंबर 2022 पूर्वी पोस्टाने आवश्यक कागदपत्रांसहीत पाठवायचे आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



एकूण जागा : 118

पदाचे नाव : प्राशिक्षित अधिपरिचारिका / Trained Staff Nurse

शैक्षणिक पात्रता (Education Qulification) :

  • बारावी पास व कमीत कमी परिचारिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम हि पदवी धारण केलेली असावी
  • उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी Nursing Council चे Registration ३ महिन्यात मिळवावे.

वयाची अट (Age Limit) : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी (Exam Fee) : २९१/- रुपये + जी.एस.टी. (१८% GST)

पगार (Sallary) : ३०,०००/- रुपये.




नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०२ डिसेंबर २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : परिचारिका आस्थापना कक्ष, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, सायन (पश्चिम), मुंबई – ४०००२२.

निवड प्रक्रिया: मुलाखत.

मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव, मुंबई – 22.

मुलाखतीची तारीख : 13 आणि 14 डिसेंबर 2022.





मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 



नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top