Indian Navy Agniveer Bharti 2022: भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या तब्बल 1400 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Indian Navy Agniveer Bharti 2022
एकूण जागा : 1400
पदाचे नाव : अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच
शैक्षणिक पात्रता :
- गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
वयोमर्यादा: १७.५ ते २१ वर्षे आहे. उमेदवाराचा जन्म 1 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यान झालेला असावा (दोन्ही तारखांसह)
शारीरिक पात्रता:
उंची :
- पुरुष – 157 सेमी
- महिला – 152 सेमी
परीक्षा फी : 550+18% GST
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 08 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा