Jilha Parishad Sangli Bharti 2022

ZP Bharti 2022: जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज

Jilha Parishad Sangli Bharti 2022: जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत डेटा एन्ट्री रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (ZP Bharti 2022) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Jilha Parishad Sangli Bharti 2022

एकून जागा – 04 जागा

पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर / Data Entry Operator

शैक्षणिक पात्रता : 

  1. 10 वी व 12 वी पास
  2. टायपिंग इंग्रजी 40 प्रति मिनीट व मराठी 30 प्रति मिनिट
  3. एम.एस. सी. आय. टी
  4. 1 वर्ष अनुभव आवश्यक आहे.





वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षापर्यंत व मागासवर्ग प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत

वेतन – 20,650 प्रति महिना

अर्ज फी – फी नाही

भरती – कंत्राटी भरती

निवड प्रक्रिया : टायपिंग टेस्ट & संगणक ज्ञान टेस्ट

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2022

नोकरीचे ठिकाण – सांगली


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

2 thoughts on “ZP Bharti 2022: जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top