SBI PO Recruitment 2022

SBI PO Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1673 पदांची मेगा भरती सुरु; त्वरित करा अर्ज

SBI PO Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1673 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



बँकेचे नाव – स्टेट बँक ऑफ इंडिया

एकून जागा – 1,673 जागा

पदाचे नाव – Probationary Officer (PO)

शैक्षणिक पात्रता – 31/12/2022 रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कोणत्याही समकक्ष पात्रता.




वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षापर्यंत

वेतन – 36,000/- ते 63,840/-

अर्ज फी :

  • UR/OBC/EWS: 750/-
  • SC/ST/PH: फी नाही

निवड प्रक्रिया : Online Exam

नोकरीचे ठिकाण – All india

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top