PCMC Bharti 2022

PCMC Bharti 2022: मुदतवाढ – पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत 386 रिक्त पदांची नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज…

PCMC Bharti 2022: पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (PCMC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. (Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


PCMC Bharti 2022

एकून जागा : 386

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 अतिरिक्त कायदा सल्लागार 01
2 विधी अधिकारी 01
3 उप मुख्य अग्निशमन अधिकारी 01
4 विभागीय अग्निशमन अधिकारी 01
5 उद्यान अधीक्षक (वृक्ष) 01
6 सहाय्यक उद्यान अधीक्षक 02
7 उद्यान निरीक्षक 04
8 हॉर्टीकल्चर सुपरवायझर 08
9 कोर्ट लिपिक 02
10 ॲनिमल किपर 02
11 समाजसेवक 03
12 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 41
13 लिपिक 213
14 आरोग्य निरीक्षक 13
15 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 75
16 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 18
एकून जागा  386





शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड

वयोमर्यादा – 

  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1000/-
  • मागास प्रवर्गासाठी – रु. 800/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 19 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2022  19 सप्टेंबर 2022 (मुदतवाढ)


Age Limit For PCMC  2022 

Age Limit For PCMC  2022

 

Important Dates For PCMC  Bharti 2022

Important Dates For PCMC Bharti 2022



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top