MSSC Bharti 2022: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Maharashtra State Security Corporation Bharti 2022
एकून जागा – 46 जागा
पदाचे नाव – संचालक, संचालक, आर्मोरर, सहाय्यक संचालक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Joint Director | MBA (Finance) OR Chartered Accountant |
Director – Recruitment & Training | Any Graduate |
Director – (PRO / Recovery) | Any Graduate Degree |
Director – Operation | Any Graduate Degree |
Armorer | Any Graduate Degree |
Assistant Director | Any Graduate Degree |
वेतन – 35,000/- ते 50,000 (पदानुसार)
नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती , नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, मिरज, नांदेड, पुणे, रायगड, ठाणे, सोलापूर, सांगली
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता – empanelment.mssc@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005
मूळ जाहिरात ( Notification) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
MSSC Bharti 2022 Important Documents
- वैयक्तिक माहिती (BIO-DATA)
- शैक्षणिक कागदपत्रे
- सेवानिवृत्त प्रमाणपत्र / सेवानिवृत्ती ओळखपत्र
- निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
- फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here