IRCTC Bharti 2022

IRCTC Bharti 2022: भारतीय रेल्वे IRCTC मार्फत मुंबईत रिक्त जागांसाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज

IRCTC Bharti 2022: इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Railway Catering & Tourism Corporation)मुंबई येथे भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Indian Railway Recruitment 2022

एकूण जागा : 16

पदाचे नाव : संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट / Computer Operator and Programming Assistant

शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण




वेतन (Pay Scale) : 7,000/- रुपये ते 9,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येईल


मूळ जाहिरात (Notification) & ऑनलाईन अर्जासाठी (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

1 thought on “IRCTC Bharti 2022: भारतीय रेल्वे IRCTC मार्फत मुंबईत रिक्त जागांसाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top