Solapur Mahanagarpalika Bharti 2022

सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी थेट भरती | Solapur Mahanagarpalika Bharti 2022

Solapur Mahanagarpalika Bharti 2022: सोलापूर महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (Solapur Municipal Corporation Recruitment 2022) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी मुलाखतीची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Solapur Mahanagarpalika Bharti 2022

एकूण जागा : 02

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील: 

पद. क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 प्राणी संग्रहालय संचालक 01
2 पशुवैद्यकीय अधिकारी 01
एकून जागा  02




शैक्षणिक पात्रता :

प्राणी संग्रहालय संचालक –

  • पदव्युत्तर पदवी, MVSC

पशुवैद्यकीय अधिकारी –

  • पोस्ट ग्रॅज्युएशन/ MVSc/ BVSc/ AH/ MVSc





नोकरी ठिकाण : सोलापूर

वेतन  :  20,000 ते 45,000 रु

फी: फी नाही

निवड पद्धत : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 18th August 2022

मुलाखतीचे ठिकाण : Department of General Administration, Solapur Municipal Corporation, Solapur.


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top