NHAI Recruitment 2022: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत रिक्ते पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (National Highways Authority of India) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. (NHAI Bharti 2022) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
NHAI Recruitment 2022
कंपनीचे नाव – National Highways Authority of India
एकून जागा – 30 जागा
पदाचे नाव – Young Professional
शैक्षणिक पात्रता :
- Degree in Law from a recognized University/National Law school/Institute.
- Common Law Admission Test (CLAT), 2022 (Post Graduate) Score
Experience:
- Experience in the field of law matter/arbitration/ legislative related to contractual matters/land acquisition will get preference.
कॅटेगरी- केंद्र सरकारी नोकरी
वयोमर्यादा – 18 ते 32 वर्षापर्यंत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वेतन – 30,000 ते 60,000
अर्ज फी – फी नाही
भरती – कंत्राटी भरती (2 वर्ष)
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 09 सप्टेंबर 2022
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here