MCGM Bharti 2022 for 05 post

MCGM Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज…

MCGM Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे काही रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. (MCGM) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.




एकूण जागा – 05

पदाचे नाव – सहाय्यक जनसंपर्क अधिकारी / Assistant Public Relations Officer

शैक्षणिक पात्रता :

  • कला/विज्ञान/ वाणिज्य/ विधी/ अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी
  • पत्रकारिता/जाहिरात/जन संपर्क व जनसंज्ञापन पदव्युत्तर पदवी




वायोमार्यदा : 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

अर्ज फी : 1200 /- रुपये [मागासवर्गीय – 1000/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) :

  1. सहावा वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी (9300-34800)+ श्रेणी वेतन रु 4400/-
  2. सातवा वेतन आयोगानुसारची सुधारित वेतनश्रेणी – एम23-(41800 -132300)





नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2022



मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top