IBPS PO Recruitment 2022: IBPS मार्फत मेगा भरती निघाली आहे. त्यानुसार बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
IBPS PO Recruitment 2022
एकून जागा : 6432
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या बँका आणि पदांचा तपशील :
अ. क्र. | बँक नाव | पद संख्या |
1 | बँक ऑफ इंडिया (Bank of India) | 535 |
2 | कॅनरा बँक (Canara Bank) | 2500 |
3 | पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) | 500 |
4 | पंजाब आणि सिंध बँक (Punjab & Sind Bank) | 253 |
5 | UCO बँक (UCO Bank) | 550 |
6 | युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) | 2094 |
एकून जागा | 6432 |
वयो मर्यादा :
- 01 ऑगस्ट 2022 रोजी उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.
- अर्जदाराचा जन्म 2 ऑगस्ट 1992 ते 1 ऑगस्ट 2002 दरम्यान झालेला असावा.
- ST/SC – 05 वर्षे
- OBC – 03 वर्षे
- PWD वर्ग 1- 0 वर्षे
अर्ज फी :
- सर्वसाधारण श्रेणी आणि इतर श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु.850/- आहे.
- SC/ST/PWD श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु. 175/- आहे.
परीक्षा तारीख :
- पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2022
- मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2022
निवड पद्धत
IBPS PO भरतीसाठी उमेदवारांची तीन टप्प्यांत निवड केली जाईल.
- पहिला टप्पा- प्राथमिक परीक्षा,
- दुसरा टप्पा मुख्य परीक्षा
- तिसरा टप्पा मुलाखत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 02/08/2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here