BSF Bharti 2022

BSF Bharti 2022: सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत 1312 जागांसाठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा

BSF Bharti 2022 : सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत मेगा भरती निघाली आहे. सीमा सुरक्षा दलात 1312 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (BSF Recruitment 2022) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



BSF Bharti 2022

एकून जागा : 1312 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) Head Constable (Radio Operator) 982
2 हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) Head Constable (Radio Mechanic) 330
एकून जागा  1312 




शैक्षणिक पात्रता:

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) –

  • 10वी पास + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) –

  • 10वी पास  + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)





19/09/2022 रोजी वयोमर्यादा :

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 25 वर्षे
  • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

अर्ज फी :

  • UR / OBC / EWS : रु. 100/-
  • SC/ST : फी नाही
    पेमेंट मोड: ऑनलाईन

महत्वाच्या तारखा : 

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 20/08/2022
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19/09/2022

अर्ज पद्धत : ऑनलाईन

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती पुरुष महिला
उंची 168 से.मी 157 से.मी.
छाती 80-85 से.मी.

BSF हेड कॉन्स्टेबल भरती 2022 निवड प्रक्रिया :

  1. पहिला टप्पा – लेखी परीक्षा ओएमआर
  2. दुसरा टप्पा – PST, PET आणि दस्तऐवजीकरण या टप्प्यात उपस्थित होणाऱ्या सर्व उमेदवारांना पुढील टप्प्यात (दुसरी लेखी परीक्षा म्हणजे वर्णनात्मक) हजर राहण्यासाठी PST/PET आणि कागदपत्रे पात्र असणे आवश्यक आहे.
  3. तिसरा टप्पा – अंतिम वैद्यकीय तपासणी



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top