MPSC Medical Recruitment 2022

MPSC Recruitment 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदांची भरती

MPSC Medical Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



MPSC Medical Recruitment 2022 :

एकून जागा : 429

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 वैद्यकीय अधिकारी, गट-ब [Medical Officer (Group-B)] 427
2 वैद्यकीय अधिकारी, गट-ब (अलिबाग) [Medical Officer (Group-B) (Alibaug)] 1
3 वैद्यकीय अधिकारी, गट-ब (सातारा) [Medical Officer (Group-B) (Satara)] 1
एकून जागा  429 



शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस किंवा समतुल्य

वयोमर्यादा  : 01 नोव्हेंबर 2022 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : 394/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – 294/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन.

अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 जुलै 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2022 


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top