CDAC Bharti 2022

CDAC Bharti 2022 : CDAC प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती

CDAC Bharti 2022 : CDAC ने विविध पदांच्या 650 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. CDAC याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



CDAC Bharti 2022 

एकूण जागा – 650

पदाचे नाव आणि रिक्त जागा तपशील :

पद क्र. पदाचे नाव रिक्त जागा 
1प्रोजेक्ट असोसिएट50
2प्रोजेक्ट इंजिनिअर400
3प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर50
4सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड150
एकून जागा 650




शैक्षणिक पात्रता : 

प्रोजेक्ट असोसिएट-

  • B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D

प्रोजेक्ट इंजिनिअर –

  • 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D.
  • 0 ते 04 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर –

  • 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D.
  • 09 ते 15 वर्षे अनुभव

सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड –

  • 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D.
  • 03 ते 07 वर्षे अनुभव





नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 20 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 56 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4: 56 वर्षांपर्यंत

अर्ज करण्पयाची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022

अर्ज फी : फी नाही



मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) :  येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top