Naval Dockyard Mumbai Bharti 2022

Naval Dockyard Mumbai Bharti 2022: 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!! नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत मुंबईमध्ये भरती

Naval Dockyard Mumbai Bharti 2022 : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकूण 338 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Naval Dockyard Mumbai Bharti 2022

संस्था – नेव्हल डॉकयार्ड, मुंबई

पदाचे नाव – अप्रेंटिस

पदसंख्या – 338 जागा

शैक्षणिक पात्रता – 8th / 10th Pass / ITI

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा : 

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 जून 2022
  • अर्जाची शेवटची तारीख : 08 जुलै 2022

 

Naval Dockyard Mumbai Bharti रिक्त जागा तपशील : 

dockyard recruitment

मूळ जाहिरात (Notification) :  येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : यथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 



 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top