IBM Nagpur Bharti 2022 : भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Indian Bureau of Mines, Nagpur
संस्था – भारतीय खाण ब्युरो, नागपूर
पदाचे नाव :
- संचालक
- सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
- अधीक्षक खाण भूवैज्ञानिक
- खाण क्षेत्रीय नियंत्रक
- वरिष्ठ सहायक नियंत्रक
- मुख्य रसायनशास्त्रज्ञ
पद संख्या – 31 जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर-440001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै आणि 8 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)
How to Apply For IBM Nagpur Recruitment 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै & 8 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.
- अधिक माहिती करिता खाली दिलेली मूळ जाहिरात वाचा.
मूळ जाहिरात (Notification) : 1 | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात (Notification) : 2 | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) : | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here