HQ Southern Command Recruitment 2022 : दक्षिणी कमांड पुणे येथे काही जागांसाठी भरती होणार आहे. या भरती दरम्यान लघुलेखक, LDC, कुक, MTS पदाच्या 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
HQ Southern Command Recruitment 2022 :
पदाचे नाव – लघुलेखक, LDC, कुक, MTS
पद संख्या – 32 जागा
महत्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 20/06/2022
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९/०७/२०२२
पदाचे नाव & रिक्त पदसंख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | स्टेनोग्राफर ग्रेड-II | 1 |
2 | निम्न श्रेणी लिपिक (LDC) | 8 |
3 | कुक | 1 |
4 | MTS (डफट्री) | 1 |
5 | MTS (मेसेंजर) | 14 |
6 | MTS (सफाईवाला) | 5 |
7 | MTS (चौकीदार) | 2 |
Total | 32 |
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1:
- 12वी उत्तीर्ण
- कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 30 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
2. पद क्र.4:
- 12वी उत्तीर्ण
- संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
3. पद क्र.3:
- 10वी उत्तीर्ण
4. पद क्र.4 ते 7:
- 10वी उत्तीर्ण
- भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
वयाची अट: 30 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण – पुणे ( HQ Southern Command Recruitment 2022 )
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2022 आहे.
हे पन वाचा : भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड मध्ये 116 जागांसाठी भरती
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here
Hii