भारतीय लष्कर, दक्षिणी कमांड अधिकृतपणे 01 एप्रिल 1895 रोजी अस्तित्वात आली. मुख्यालय दक्षिण कमांड. 58 आरोग्य निरीक्षक पदांसाठी आणि 58 सफाईवाल्यांसाठी मुख्यालय दक्षिणी कमांड भर्ती 2022 (HQ Southern Command Bharti 2022). सफाईवाला, ड्रायव्हर (OG), एलडीसी ग्रुप सी पदे. या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.
एकूण जागा : 116 जागा (58+58)
HQ Southern Command Recruitment 2022
एकूण जागा : 58 जागा
पदाचे नाव: हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक)
शैक्षणिक पात्रता:
(i) 10 वी उत्तीर्ण
(ii) सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र
वयाची अट:
06 जून 2022 रोजी 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी : ₹100/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commanding Officer, 431 Field Hospital, PIN-903431, C/056 APO
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 06 जून 2022
मूळ जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट: इथे क्लिक करा
HQ Southern Command Recruitment 2022
एकूण जागा : 58 जागा
पदाचे नाव & तपशील:
1) सफाईवाली – 46 जागा
2) सफाईवाता – 01 जागा
3) ड्रायव्हर (OG) – 02 जागा
4) LDC – 09 जागा
एकूण जागा – 58 जागा
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1: 10 वी उत्तीर्ण.
2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
3. पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (iii) 02 वर्षे अनुभव
4. पद क्र.4: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि.
वयाची अट:
13 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी : ₹100/
अर्ज पाठविण्याचा पत्ता: (Presiding Officer BOO-V), HQ Southern Command C/o. Command Hospital (SC) Pune Cantonment, Wanwadi PIN : 411040 (Maharashtra)
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 13 जून 2022
मूळ जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट: इथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here