SSC MTS Recruitment 2022 | स्टाफ सिलेक्शन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार पदाच्या एकून जागा ३६०३ भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल २०२२ आहे. अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.nic.in/
एकून जागा : ३६०३
परीक्षेचे नाव :- मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार
पदाचे नाव & जागा
पदाचे नाव पद संख्या
१) मल्टी टास्किंग स्टाफ नंतर कळवले जाईल
(नॉन टेक्निकल) स्टाफ
२) हवालदार (CBIC & CBN) ३६०३
शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
वयाची अट :- १ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे
/१८ ते २७ वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC ०३ वर्षे
सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क :- General/OBC: 100/- [SC/ST/PWD/ExSM/ महिला फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 एप्रिल २०२२ (११.00 PM)
परीक्षा :
१) Tier- I (CBT): जुलै २०२२
2) Tier-II(वर्णनात्मक पेपर) : नंतर कळविण्यात येईल .
मूळ जाहिरात :- PDF
ऑनलाईन अर्ज करा : click here
अधिकृत संकेतस्थळ : click here
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here