महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती – शैक्षणिक पात्रता
सहायक कक्ष अधिकारी :
- पदवीधर.
राज्य कर निरीक्षक :
- पदवीधर.
पोलीस उप निरीक्षक :
- पदवीधर.
दुय्यम निबंधक :
- पदवीधर.
दुय्यम निरीक्षक :
- पदवीधर.
तांत्रिक सहायक :
- पदवीधर.
कर सहायक :
- पदवीधर
- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लिपिक-टंकलेखक :
- पदवीधर
- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.