Thane Mahanagarpalika Bharti 2025: सरकारी नोकरीची संधी! ठाणे महानगरपालिकेत 1773 पदांसाठी भरती

tmc bharti

Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत (गट क व गट ड) सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदे भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची … Read more

error: Content is protected !!