ठाणे DCC बँक भरती 2025: ठाणे जिल्हा सहकारी बँकेत 165 पदांसाठी भरती; पहा संपूर्ण जाहिरात
ठाणे DCC बँक भरती 2025: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 अंतर्गत एकूण 165 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षा रक्षक, आणि वाहन चालक अशा विविध पदांचा समावेश आहे. उमेदवारांकडे पदानुसार 8वी ते पदवीपर्यंतचे शिक्षण आवश्यक असून MS-CIT प्रमाणपत्रही अनिवार्य आहे. ही भरती ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी बँकिंग … Read more