शिक्षक भरतीची मोठी Update आता अशी होणार शिक्षक भरती | Maharashtra Shikshak Bharti Update
Maharashtra Shikshak Bharti Update : सध्या पवित्र संकेतस्थळामार्फत करण्यात येत असलेली राज्यातील शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र शिक्षकांची भरती प्रक्रिया (MPSC) मार्फत राबवण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक असून, या बदलांची पूर्तता करून पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याची शक्यता आहे. राज्यात २०१२ मध्ये शिक्षक भरतीवर … Read more