Maharashtra Police Bharti 2022 New Update: ७२३१ पदांच्या पोलीस भरतीला मान्यता, लवकरच सुरु होणार पोलीस भरती
Maharashtra Police Bharti 2022 New Update: महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता 2020 आणि 2021 मधील तब्बल १९,७५८ रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल. काल, 21 सप्टेंबर 2022 रोजी CMO महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर प्रकाशित माहितीनुसार सध्या 7231 पदाच्या पोलीसभरतील मान्यता … Read more