Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस दलात 15300+ जागांसाठी भरती!! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Police Bharti 2025 

Police Bharti 2025:  महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. यामध्ये पोलीस शिपाई, वाहन चालक, SRPF, पोलीस बँडस्मन, आणि कारागृह शिपाई अशा विविध पदांचा समावेश आहे. एकूण 15,300+ पदांपैकी पोलीस शिपाईसाठी 12,624 जागा, वाहन चालकासाठी 515 जागा, SRPF साठी 1,566 जागा, बँडस्मनसाठी 113 जागा आणि कारागृह शिपाईसाठी 554 जागा उपलब्ध … Read more

error: Content is protected !!