Police Bharti 2024 या २१ प्रक्रियांतून पोलीस भरती पार पडणार | Maha Police Shipai Bharti 2024 Notification
Police Bharti 2024: सन २०२२ व सन २०२३ मधील पोलीस शिपाई संवर्गात रिक्त असलेली पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिध्द करुन दिनांक ०५.०३.२०२४ ते १५.०४.२०२४ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अॅप्लीकेशन मागविण्यासाठी policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली होती. Maharashtra Police Shipai Bharti 2024 Notification महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 अंतर्गत होणाऱ्या पोलीस … Read more