पुणे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये रिक्त पदांची भरती | Ordnance Factory Dehu Road Bharti
Ordnance Factory Dehu Road Bharti: ऑर्डनन्स फॅक्टरी पुणे (ऑर्डनन्स फॅक्टरी – ऑफ देहू रोड पुणे) ने पदवीधर शिकाऊ आणि डिप्लोमा टेक्निशियन शिकाऊ पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक … Read more