ONGC Mumbai Bharti 2022: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती
ONGC Mumbai Bharti 2022: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई (Oil and Natural Gas Corporation, Mumbai) येथे “लेखा कार्यकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, या संबंधित सर्व मजकूर … Read more