NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात रिक्त जागांसाठी भरती
NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यासाठी NHAI (National Highways Authority of India) मध्ये उपव्यवस्थापक (तांत्रिक) या पदांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र … Read more