Mumbai Police Bharti 2023: मुंबई पोलीस अंतर्गत विविध पदांकरिता मुलाखतीद्वारे भरती
Mumbai Police Bharti 2023: मुंबई पोलीस विभाग अंतर्गत “सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक, प्रमुख लिपिक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहवे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी मुलाखतीची तारीख, या … Read more