Maharashtra Rojgar Melava 2026: मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे रोजगार मेळावे | मोफत नोंदणी, थेट मुलाखती

Maharashtra Rojgar Melava 2026

Maharashtra Rojgar Melava 2026: महाराष्ट्र शासनामार्फत विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यांमध्ये खासगी कंपन्या, उद्योग समूह आणि विविध क्षेत्रातील नियोक्ते सहभागी होणार असून पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळणार आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे ऑगस्ट 2026 मध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. Maharashtra Rojgar Melava 2026 – … Read more

error: Content is protected !!