12 वी पास विद्यार्थ्यांसाठी मुंबई अग्निशामक विभागात बंपर भरती | Mumbai Fire Department Bharti 2023
Mumbai Fire Department Bharti 2023: मुंबई अग्निशामक विभागात ९१० रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची असणारी तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. Mumbai Fire Department … Read more